Thursday, September 04, 2025 06:32:28 AM
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Amrita Joshi
2025-08-17 12:18:42
मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान 32 वर्षीय गोविंदाचा दोरीवरून पडून मृत्यू. राज्यभरात उत्सव साजरा होत असताना या घटनेने मानखुर्द परिसरात शोककळा पसरली.
Avantika parab
2025-08-16 19:35:53
मुंबईतील दादर परिसरात जन्माष्टमी 2025 ची पहिली दहीहंडी महिलांच्या एका गटाने यशस्वीरित्या फोडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:08:24
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 13:33:51
Gajkesari Rajyog 2025 मध्ये 18 ऑगस्टपासून मिथुन, तूळ आणि कुंभ राशींना विशेष लाभ होणार आहे. हा योग आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात समृद्धी व यश देतो.
2025-08-16 13:22:02
16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
2025-08-16 13:09:31
दहीहंडी 2025 मध्ये गोपाळकाला हा प्रसाद भक्ती, समृद्धी आणि पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक आहे. खाल्ल्यानंतर हात लगेच धुवू नये कारण तो पवित्र मानला जातो.
2025-08-16 13:03:31
गोपाळकालाच्या निमित्ताने शनिवारी मुंबई आणि ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेकदा रचलेला थर कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी होतात.
2025-08-16 08:18:51
यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
Rashmi Mane
2025-08-15 20:48:48
मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही.
Jai Maharashtra News
2025-08-11 18:48:54
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
2025-08-11 17:44:43
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
2025-08-11 16:59:59
16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना राज्य सरकार 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या घटनांमध्ये ही रक्कम देय असणार आहे.
2025-07-25 13:23:47
दहीहंडी 2025 निमित्त दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार, प्रीमियम सरकारकडून भरणार. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय, गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण.
2025-07-18 18:01:46
दिन
घन्टा
मिनेट